मक्ता लाजवाब आहे :)) विडंबन आवडले.
दोन मतले असलेल्या गझलेस हुस्न-ए-मतला म्हणतात. येथे ३ मतले दिसतात. अशा गझलेस काय म्हणावे? हुस्न-ए--मतला प्लस प्ल्स (हुस्न-ए-मतला ++)? :))