तुझे लागलेले मला वेड आहे
मला सांगती हे शहाणे कशाला

फारच सुंदर!!!! वा केसुभाई असे शेर येऊ द्या.