ही कविता माझ्याही फार आवडिची आहे.

याचे २८ अर्थ लावले आहेत हे ऐकुन अश्चर्यच वाटले !

मी द. ग. गोडसे यांनी केलेले रसग्रहण वाचले आहे. ते मला अतिशय आवडले.

--लिखाळ.