नशेने सोडले कोणा फरक इतकाच केला कीकुणा मद्यालयी नेले कुणा मंत्रालयी नेले!
गज़ल आवडली. ( 1 , 4 शेरात प्रश्नचिन्ह दिले तर वाचकांना शेर अधिक सोपे होतील)