हा चित्रपट मी पाहिलेला नाही, पण परीक्षण वाचून पहाण्याची उत्सुकता मात्र निर्माण झाली आहे.

शेळी लेंड्या टाकते त्याप्रमाणे
पाण्यावर मारलेल्या काठीप्रमाणे
पुस्तकात जपून ठेवलेल्या पिंपळाच्या पानाप्रमाणे
पहाटेच्या प्रसन्न हवेप्रमाणे 

'माणसे- अरभाट आणि चिल्लर' चा पुढचा भाग कधी टाकताय?