क्या बात है..सुंदर गझल.. सगळेच शेर अप्रतिम..

स्व. सुरेश भटांची "झेले" कवितेची आठवण झाली

तशा माझ्या चुका झाल्या, तसे मीही गुन्हे केले..
तसे कित्येकदा मीही मला न्यायालयी नेले!

अवांतर..विडंबनाचे आद्य गुरु पुन्हा मैदानात आले हे पाहून आनंद झाला.. लवकरच तुमची सुंदर विडंबने वाचयला मिळूद्या... (माझ्या सारख्या सुमाराला मर्गदर्शन होइल) तुमच्या येण्यान मनोगतींनी सुटकेचा निश्वास टाकला आसणार..

(आपला पंखा) केशवसुमार