अरुण.... तुमचा अनुभव ऐकून अक्षरशः काटा आला ! निसर्गाच्या पुढे आपण अगदी कस्पटासमान आहोत हेच खरं.  लेखन शैली फ़ारच प्रत्ययकारी आहे.