नमस्कार.. ('छू'साहेब मला आपले नाव माहीत नाही...)
तुम्ही चित्रपटाचे फारच चांगले वर्णन केले आहे.. मी खूप लोकांकडून या चित्रपटाबद्दल एकले होते...
आपला लेख वाचून संपूर्ण चित्रपटच डोळ्यासमोर उभा राहिला... मी लवकरच हा चित्रपट पाहिल.
-राहुल