गा सखे, बेसूर गाणे ऐकण्याची वेळ झाली
कर्णपटलाला जरासे फाडण्याची वेळ झाली

खा सखे तू, वजनकाटा मोडण्याची वेळ झाली
ये सखे, उपवास माझा सोडण्याची वेळ झाली
हाहा!

नक्की किती सख्या आहेत खोडसाळाच्या:)

पहिले ३ आणि मक्ता फार भारी.