केशवा.....केशवा .. तुझ्या विडंबनात रे.. गोडवा..!!

मला वाटते की तुम्ही सरळ एक विडंबन संग्रहच प्रकशित करावा.... पण त्यात तुमच्या प्रेरणादायी कविताही लिहाव्यात...

जरूर विचार करा.. माझ्या या मताचा..

-आपली (विडंबनप्रेमी),

प्राजु.