तुमचे अपघात वाचताना.. मलाही माझे बालपण आठवले..आणि 'नेहमी मीच का?' हा पडणारा प्रश्न मलाही खूप त्रास देउन गेला..
मी तर माझे लग्न ठरल्यावर सगळ्या सासरच्या मंडळींबरोबर पळसंब्याला गेले होते.. तर सगळ्यांसमोर (माझ्या होणाऱ्या पतीदेवासमोर ही) त्या पाण्यात पडले.. या गोष्टीला ६ वर्षे झाली पण तेव्हापासून मला घरात सगळेजण "धडपडी" म्हणतात... असो.. असते एकेकाचे नशिब!!!
-- प्राजु.