ता. क. मजकूर लिहिण्याच्या खिडकीत बरेचदा देवनागरी अक्षरे उमटायला त्रस होतो आहे. रोमन अक्षरेच दिसतात. हे फक्त माझ्या संगणकावर होते आहे की इतरांनाही याचा त्रास होतो आहे?

मलाही हा त्रास अधून-मधून होतोय.