नेमके काय झालेले असताना अशी समस्या येते त्याची पाहणी चालू आहे. ह्याबाबत आपले काही अधिक तपशीलाने निरीक्षण असल्यास त्याची मदत समस्या पडताळण्यास होईल. उदा. न्याहाळक कोणता? अशी समस्या येण्याच्या लगोलग अगोदर आपण नेमके कोठल्या खिडकीत आणि काय टंकलेखन करत होतो ते कळवावे. शिवाय ह्या समस्येतून आपण बाहेर कसे पडू शकलो तेही कळवावे.
धन्यवाद.