पाकक्रिया करण्याचा प्रयत्न केला परंतू पदार्थ तितकासा चवदार बनला नाही..
खडा मसाला वेगळा काढून मग कांदा परतायचा की सगळे एकत्रच परतायचे हे समजले नाही (त्याच भांड्यात कांदा परतायचा हे कळले पण त्यात परतलेल्या मसाल्याचे काय करायचे? हे समजले नाही).. साहित्यात आले लसूण असले तरी कृतीत त्याचा कुठेच उल्लेख नाही त्यामुळे ते घालायचे राहून गेले..