छान परीक्षण परंतू शेवट सांगायला नको होते असे वाटते.. ह्या चित्रपटाने मला शेवटपर्यंत खिळवून ठेवले होते आणि शेवट हा दुःखद असणार असे वाटायला लागले होते परंतू प्रत्यक्षात मात्र दाखवलेला शेवट हा ह्या चित्रपटाचा उत्कर्ष बिंदू आहे असे मला वाटते.. मी पाहिलेल्या चित्रपटांमध्ये मला हा सगळ्यात दमदार कथानक असणारा चित्रपट वाटतो..