अपघातांचे वर्णन थरारक आहे.
(सर्व अंधश्रद्धानिर्मूलन वाल्यांचा शाब्दिक हल्ला माझ्यावर होण्याचा धोका पत्करुनही सांगते: एकदा एखाद्या चांगल्या ज्योतिष्याला कुंडली दाखवून घ्या.आधीच दाखवली नसल्यास.)