मागे एका कथेत वाचले होते की एक 'गोडकुमार' आधी हात सॅकरीनच्या द्रावात भिजवून वाळवलेल्या रुमालाने पुसतो आणि मग तो ज्या वस्तूला हात लावतो ती गोड होते.
सॅकरीन मधे गोड करण्याची क्षमता साखरेपेक्षा जास्त असावी असे वाटते कारण एक छोटी गोळी पण खूप गोडवा निर्माण करते.