गहझल झटपट दिसते. ३ आणि ५ विशेष.

इथे फिर्याद माझी मीच साक्षीदार माफीचा
ही ओळ फार्फार आवडली. वावा! काय ओळ आहे, माफी.
शेर मस्त आहे. 

कसा पाऊस होऊनी तुला भेटायला आलो
कसे ह्या उष्ण श्वासाने पुन्हा मेघालयी नेले
वरची ओळ मस्त. होऊनी टाळता येईल.

जरी पाऊस मी झालो, तुला भेटायला आलो
कसे ह्या उष्ण श्वासाने पुन्हा मेघालयी नेले
तुमचा हवामानशास्त्राचा अभ्यास चांगला दिसतो.