आपला अनुभव चित्तथरारक आहे  आणि आपली शैली चित्रदर्शी आहे. आपण आम्हालाही त्या वादळात नेऊन आणलेत! आपली सुखरूप 'सुटका' झाली त्याबद्दल अभिनंदन.