अरूण,तुमच्या मुशाफिरीच्या पहिल्या भागाने उत्सुकता निर्माण केली आहे,;लवकर दुसरा भाग लिहा..:)अरुण चे हरुन असे त्यांना सोयिस्कर रुप केलेले वाचून गंमत वाटली.स्वाती