वा मिलिंदराव,
अतिशय सुंदर गझल आहे. सगळेच शेर आवडले. त्यातही
पश्चात मीलनाच्या होतात भिन्न वाटा
एका विभावरीचे* आयुष्य होत नाही
विसरून दीर्घ नाते सुटतात सैल नजरा
काळ्या मण्यात वृत्ती बंदिस्त होत नाही
हे खास आवडले. दुसऱ्या नि तिसऱ्या शेराचा अर्थ नीटसा समज़ला नाही. कृपया स्पष्ट कराल का?
पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.