बरे आहे. मनाची तितकीशी पकड घेतली नाही. तिसरा शेर छान आहे. चौथा शेर मूळ गझलेतून ज़वळज़वळ (सरळसरळ) कॉपी-पेस्ट केल्यासारखा झाला आहे, हे मला रुचले नाही. तुमच्याकडून याहून चांगल्या विडंबनाची अपेक्षा करतो पंत!