सुंदर गझल. वेगळ्या काफ़ियांमुळे मजा आली. मंत्रालय, मक्ता नि चित्त म्हणत आहेत ते हवामानशास्त्र विशेष. पुढील लेखनासाठी मन:पूर्वक शुभेच्छा.