पृथगात्मता जपावी तादात्म्य पावताना आवडले. मतल्याने घातलेले बंधन इतर शेरात पूर्णपणे निभावलेले नाही. पुढील काही शेर 'त' कारांत काफिया न घेता स्वरकाफिया घेऊन आले आहेत असे वाटले. आपण याविषयी अधिक खुलासा करावा ही विनंती.