(स्वगत : इथे मला एवढा मोठा ताजाताजा बाऊ झालाय आणि कोण तो वेडा चष्मेवाला सारखा काम काम करतोय? घर उन्हात बांधा रे त्याचं!)

एक नंबर! :)))

आजाराकडे इतक्या रम्य दृष्टीने बघणारी तुमची शैली आवडली.

तुमच्या इतर लेखांप्रमाणे हाही लेख सुंदर!

- आपला पंखा