बुरख्याआडच्या वेदना… गुरफटून राहतात तशाच.................

............आता अंधारालाच पेटून उठावं लागणार आहे कधी ना कधी
            फाडून टाकावे लागणार आहेत….स्वत:चे बुरखे स्वत:च
            आणि जन्माला घालावा लागणार आहे आपला स्वत:चा सूर्य !

 वा ! जयश्रीताई, अप्रतिम !!

वेदनेशी इतकी तादात्म्यता की गद्यातून काव्य अवतरले.
विदेशी गेलेला माणूस अधिक संवेदनशील, अंतर्मुख आणि मर्मग्राही
होतोच.

आणखीही येऊ द्या. शुभेच्छा !