त्या छोट्याशा फ़टीतूनच अनुभवायची दुनिया.
बुरखे सुद्धा काळेच
पुरुषी अहंकारासारखे…!
बुरख्यावरची जरतारी कलाबतूच काय ती थोडी हसते
बाकी सगळं भकास…..!
जितक्या जमिनी, तितकेच अंधार
पण उगवणारा सूर्य एकच.
तो कितीसा पुरणार सगळ्यांना….!
---------------- वा! जयश्री, वरील ओळीतील संवेदना मनाला भिडते!
जयंता५२