मिलिन्दजी,गझल नेहमीपेक्षाही अधिक खोल,गहिरी!
विसरून दीर्घ नाते सुटतात सैल नजराकाळ्या मण्यात वृत्ती बंदिस्त होत नाही....वा! क्या खयाल है! हमारा सलाम कूबूल किजीये!जयन्ता५२