अनुवादाबद्दल धन्यवाद. दरम्यान, ह्या अक्षरसाहित्यासाठी अक्षरांचा हा वायलट रंग वायलंट आहे. होम्ज़सारखाच थोडा अफूबाज़ही. वाचताना नशा होते आहे. कदाचित होम्ज़सारखा विचार करणे  वाचकांना  शक्य व्हावे, म्हणूनही असावा.