विडंबन आवडलं. सुपूर्त करण्याच्या घाईत छंदाकडे किंचित दुर्लक्ष झालय पण मुद्दा बिनतोड मांडलाय.

अर्थात लेखनाचे  असतात भिन्न मार्ग
एकाच  लेखनाने साहित्य   होत नाही

घालून  ओळ पुढची पडतात चार गझला
ऐसे करून काही पण काव्य होत नाही

आई ग! कारकूनताई, काय खाडकन् आमच्या कानाखाली आवाज काढलात. गालावर पंजाबचा नकाशा उमटलाय.

आभार मान तूही येथे सगल जनांचे
की लेखणी तुझी अजुनी जप्त होत नाही..

मानतो, मानतो, जाहीरपणे मानतो! (प्रशासक) काका, मला वाचवा!  ;)