विडंबन चांगले आहे. पण मागच्या एका विडंबनातील खादाड केशवाचा परिणाम अजून शिल्लक असल्याचे जाणवले. 'भिस्त' शब्द 'हिम्मत' या अर्थाने वापरला असावा असे दिसते. भिस्तचा अर्थ आधार, दारोमदार असावा. तो इथे लागू होत नाही.

छाया