या चित्रपटातला एक प्रसंग आठवला. राकेश बेदी मिस चमकोचा दरवाजा ठोठावतो. ती दार उघडते आणि त्याला प्लंबर समजून बेसिनचा नळ ठीक करायला आत घेऊन जाते. त्यावेळी राकेश बेदीच्या चेहेऱ्यावरचे भाव अजून आठवतात. खरोखरच अगदी प्लंबर वाटतो. पात्रं काय अचूक निवडलीत.
.. सुंदर परीक्षण.