मनोरंजक आणि माहितीपूर्ण आहे लिखाण. अमेरिका/ इंग्लंडबद्दल बऱ्याच लोकांकडून वाचायला/ऐकायला मिळालंय. पण आखाती देशाबद्दल मात्र असे तिथे रहाणाऱ्या, प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तीने लिहिलेले प्रथमच वाचत आहे. तेव्हा चालू द्या!