अज्जुका,
कॅटेगरीला 'काव्यप्रकार' व सरेंडरला 'शरण जाणे' असे नाही का लिहता येणार? 'मनोगत'वर १०० % मराठी शब्दच वापरावे व लिहावे ही आग्रहाची विनंती!
'मनोगत'वर तरी कवितेला शीर्षक असल्याशिवाय कविता शोधणार कशी?कवी/कवियत्रीचे नाव लक्षात नसेल तर नावाने कविता शोधता येते. तेही नसेल तर ?
प्रामाणिक मत.राग मानू नये.
जयन्ता५२