लोक काहिही बोलतात. एखाद्याचे असते असेच असेच. ज्योतिषी काय करणार त्यात..? त्याचे आजचे धोतर उद्या तो धुणार की नाही हे ज्याला माहीत नाही तो दुसऱ्याचे भविष्य काय सांगणार..?
वेळ सांगून येत नाही. पण देव पाठीशी आहे तर सगळं बरोबर राहतं.