माधव, वरदा, कारकून, चक्रपाणि, प्रियाली, रोहिणी, स्वाती

प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद.

वरदा

अगदी बरोबर. औदासिन्य किंवा निराशा दोन्ही शब्द चांगले आहेत. नेणीव म्हणजे अनकॉन्शस का? मला वाटते प्रिकॉन्शसला शब्द नसावा.

चक्रपाणि, प्रियाली, स्वाती

मानसशास्त्र हा माझ्या आवडीचा विषय आहे, त्यातून तुमच्यासारखे सुजाण वाचक असतील तर लिहायला नक्कीच आवडेल. कधी जमेल बघू या. काळ, काम आणि वेग यांची गणिते शाळेपेक्षा रोजच्या आयुष्यात जास्त अवघड असतात असे मला जाणवू लागले आहे .  

बाय द वे, तुमच्या शाळेतल्या बाई तुम्हाला भलतेच अवघड प्रश्न विचारायच्या! :-)

हॅम्लेट