छू,

सुरेख परीक्षण. आवडले. हा माझाही आवडता चित्रपट आहे. लेखातील शेवटच्या ओळींचा प्रत्यय मलाही अनेकदा येतो. विशेषतः अँडीच्या पत्रातील ओळी, "होप इज अ गुड थिंग." हा चित्रपट स्टीफन किंग यांच्या "रिटा हेवर्थ अँड शॉशॅंक रिडेंप्शन" या लघुकथेवर आधारित आहे. अँडी रेडला तू रिटा हेवर्थला इथे आणू शकशील का असे विचारतो, त्या संदर्भात. लघुकथासंग्रहाचे नाव फोर सीझन्स.

हॅम्लेट