प्रतिसाद (प्रकट)
जयन्तराव,
आपल्यातील साक्षेपी समीक्षकाने केलेले रसग्रहण वाचून आपल्या प्रतिभेचा एक नवीन पैलू समोर आला. अशी अजून येऊ द्या.

प्रतिसाद (स्वगत)
छान हाणलत. ह. ह. पु. झा. विडंबनं करत फिरतोय लेकाचा. आता बसेल बोंबलत!

  ;)  ;)