वाहिनी इतर वाहिन्यांपेक्षा सुरुवातीला तरी वेगळी असेल असे वाटते.

मात्र वाहिनीवर येणाऱ्या बऱ्याच सूचनांमध्ये 'नियमीत', 'वाहीनी' अशा शुद्धलेखनाच्या साध्या साध्या ठिकाणच्या चुका खटकल्या.