(आपण वर मान्य केल्याप्रमाणे) शेवट द्यावयास नको होता, असे त्याचेही मत आहे.
चित्रपट खरोखरच सुरेख आहे. चित्रपटातील ही चलाखी त्याने कशी केली ही महिती इथे नसल्याने तीपहाण्यासाठी चित्रपट पाहणेच योग्य! नावापैकी शॉशँ(क) हे तुरुंगाचे नाव व रिडेम्पशन मागील बायबल चा संदर्भ लक्षात घेता, एकूणच नायक रोज बायबल वाचत असे हे उघड आहे. चित्रपट आशा हा गाभा असला तरी प्रयत्नांती परमेश्वर याचीच प्रचिती नायकाच्या या यशात डोकावते.