हास्यास्पद गोष्टींच्या गप्पा म्हणून ठिक आहे, पण त्यामुळे कूणाचे नुकसान होत नसेल (वेळ वाया जातो, याखेरीज) तर असे करणाऱ्याला करू द्यायला काय हरकत आहे?