नमस्कार,
बऱ्याच दिवसांनी मनोगताला भेट दिली. गद्य साहित्याची विभागणी बदलेली दिसते. धर्म, संस्कृति या दोन विशेष विभागांची उणीव भासते. कृपया हे दोन विभाग पुन्हा सुरु करावे ही विनंति.
प्रदीप सगदेव