प्रतिसाद (प्रकट)

जयंतराव,
आमच्या कवितेचे समिक्षण केल्या बद्दल आम्ही आपले आभरी आहोत... तुमच्या सरख्या मोठ्या थोरांनी आमच्या सारख्या सुमार लेखकाची विडंबन वाचून त्यावर समिक्षात्मक टिकाटिप्पणी करणं हा आमचा सत्कार आहे अस आम्ही मनतो.

अवांतर: चिमण्या-२ हे विडंबन मनोगतावर प्रकाशित नाही. मनोगत जेव्हा मधल्या काळात बंद होते तेव्हा हे विडंबन लिहिले होते.ते जयंतरावांनी येथे दिल्या बद्दल मी त्यांचा आभारी आहे. ते विडंबन  इथे वाचा   आणि  कुमार जवडेकरांची मूळ गझल इथे वाचा

प्रतिसाद (स्वगत)

विडंबनगूनीयाने फक्त कविताच बळी पडत आहेत असे नाही.. कवींवर ही त्याचा परीणाम झालेला दिसतो.. ( काही मनोगती कवींनी मिळून ( कंपू बाजी) हे समिक्षण केलेले दिसतय)
कळा ज्या लागल्या तुम्हा..
अम्हाला काय हो त्याचे...  :P  
चोराची पावल चोरच ओळखतो  की हि असूया आहे?
आता टाकू देतच नवी गझल मग बघ कशी वाट लवतो.. >:)