मैथिली, अगं हो.... अगदी मनातून जे वाटलं तेच लिहिलंय.
अरुण, आता तुम्ही सुद्धा थोडंफ़ार हे सगळं बघितलंय त्यामुळे तुम्हाला सुद्धा कल्पना असेलच. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. विदेशी गेलेला माणूस जरा जास्तच संवेदनाशील होतो
जयंत, कविता अशी मनाला भिडली की लिहिल्याचं सार्थक होतं
मोगँबो, नाही मी आता कुवेतला असते. सौदीपेक्षा फ़ार फ़ार चांगली
तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादाबद्दल मन: पूर्वक आभार !