घालून  ओळ पुढची पडतात चार गझला
ऐसे करून काही पण काव्य होत नाही

कर्णही छान. विडंबन छान आहे पण सफ़ाईदार नाही. मार्ग ऐवजी रस्ते असते तर वृत्तात सहज बसले असते, हे कारकुनाला सांगायला नको. एवढी खर्डेघाशी केल्यावर लेखनात सफ़ाई यायला हवी.

चित्त