मा फिकर. (काळजी करू नको)

हे वाचून मजा वाटली. (अवांतर : संस्कृतातही मा म्हणजे नको असे आहे असे वाटते!)

छडी वाजे छम छम हे इथेही  उपयोगी पडते हे वाचूनही गंमत वाटली. अर्थात मास्तरांचे लक्ष जरा दुसरीकडे गेले की लगेच वांडपणा करणाऱ्या मुलांसारखीच ही मंडळी दिसत आहेत.  तिथे काम लोकांकडून काम करून घेणे हे महाकठीण आहे असे दिसते. ....शुभेच्छा.