बुरख्यावरची जरतारी कलाबतूच काय ती थोडी हसतेबाकी सगळं भकास…..!जितक्या जमिनी, तितकेच अंधारपण उगवणारा सूर्य एकच.' सोनेरी बेड्या'
वाचून अस्वस्थ झाले.स्वाती