वसंतोत्सवाचे वर्णन आवडले,खूप दिवसांनी चीनी सफर घडवलीत..:)एकुण काय, तर माणूस हा सहजीवनावर प्रेम करणारा प्राणी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी समाज, सण-समारंभ, नातं ही त्याची एक भावनिक गरज आहे.अगदी पटले,हेच अनुभवते आहे मी सुद्धा..स्वाती