तिन्ही भाग आताच एकदम वाचले. कथनशैली नि लेखनातील सहज़पणा भावला. पुढची गोष्ट वाचण्याची उत्सुकता वाढली आहे. लवकर आणा :)