एकुण काय, तर माणूस हा सहजीवनावर प्रेम करणारा प्राणी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही असला तरी समाज, सण-समारंभ, नातं ही त्याची एक भावनिक गरज आहे.
आपला हा लेख, तसेच स्वाती दिनेश यांचा 'फ्रोह वाईनाख्टन' हा लेख वाचून असेच वाटते.